Skip to product information
1 of 1

30% Off

Root Rakshak Combo – Trichogrow + Jivanu-Z [HD] | मूळ संरक्षण जैविक कॉम्बो

Root Rakshak Combo – Trichogrow + Jivanu-Z [HD] | मूळ संरक्षण जैविक कॉम्बो

Regular price Rs. 795.00
Regular price Rs. 1,264.00 Sale price Rs. 795.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

💡 Root Rakshak Combo – झाडांच्या मुळांचं संपूर्ण जैविक संरक्षण!

हे कॉम्बो Trichogrow आणि Jivanu-Z [HD] या दोन प्रभावी जैविक उत्पादनांचं संयोजन आहे – जे एकत्र मिळून मुळांच्या आजारांपासून पिकांचं रक्षण करतात आणि उत्पादन वाढवतात.


🌱 यामध्ये समाविष्ट:

  • Trichogrow (ट्रायको-ग्रो): मुळे कुजवणारे बुरशीजन्य रोग, मर रोग थांबवतो.

  • Jivanu-Z (जिवाणू-झेड [HD]): यामधील जिवाणू जमिनीतील विविध जीवनसत्त्वांचे पिकांना उपलब्ध करून देते व पिकांच्या मुळांना बुरशीच्या संक्रमणापासून वाचवते.


🧪 वापरण्याचे फायदे:

मर, मुळे कुज, सड पासून मुळांचा बचाव करते व उपयुक्त कीटक व बुरशीचा नायनाट करते.


📦 वापरण्याची पद्धत:

५ ग्रॅम Trichogrow + ५ मिली Jivanu-Z प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळांच्या भोवती आवळणी करा किव्हा वापरा.


✅ किसान क्रांती ब्रँडचे विश्वासार्ह उत्पादन
🚚 PAN India Delivery
💯 Satisfaction Guarantee

View full details