Skip to product information
1 of 5

30% Off

रायझोपावर [HD]

रायझोपावर [HD]

Regular price Rs. 224.00
Regular price Rs. 320.00 Sale price Rs. 224.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Size

• बियांच्या उगवणशक्तीमध्ये वाढ करते.
• हवेत असणारा नायट्रोजन व्दिदलवर्गीय पिकांवर स्थीर करण्याचे काम करते.
• रासायनिक खताचे प्रमाण कमी करता येते.
• व्दिदलवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी वाढवते.

प्रमाण: १ किलो बियाण्यास ५ मिली रायझोपावर लावून पेरावे

Extra: 100% Organic Product

View full details